Mahaparyatan | Tourism Management System TMS | Package Details

ANDAMAN TOUR

#PKG-23

Package Type : DOMASTIC

Package Location : PUNE

Features :


Grand Total

INR 29500

Package Details

अंदमान  यात्रा

कमी आकर्षक दरात सुंदर सहल

आनोखी  अंदमान  सहल ज्यामध्ये  विमान प्रवासाचा आनंद,  समुद्री  प्रवासाचा आनंद, स्वतंत्र विर सावरकर  याना काळ्यापाण्याची शिक्षा झलेले ठिकन,  समुद्र कीनारे   ज्यामध्ये आहे एशीया खण्डातील प्रशिध्य रधानगरी बिच समुद्री खेळ हे प्रमुख आहे.

 

कालावधी : 06 रात्र  07 दिवस                            तारीख : 08/09/2025 to 15/09/2025

 

मुक्काम – पोर्टब्लेर – 4,  हॉव्लोक आयलंड (स्वराज दीप) – 1   व   निलआयलंड (सहीद दीप) - 1

 

सहलीचा कार्यक्रम

 

दिवस - 1  :    अंदमान/पोर्टब्लेअर येथे आगमन, हॉटेल वर चेक ईन व दुपार नंतर सेल्युलर जेल - जेलला  भेट स्वा.सावरकरांच्या   पवित्र समृतिस अभिवदन  व  संध्याकाळी लाईट व साऊन्ड शो पाहून  पोर्टब्लेअर मुक्काम.

दिवस - 2 :   सकाळी नास्टा करून बोटीने रॉस आयलंड, येथे चीफ कमिसनर होऊस, चर्च, जपानी बंकर्स , ब्रिटीशकालिन ईमारती इत्यादी पाहून बोटीने  नॉर्थ बे (कोरल आयलंड) ला भेट येथे पाण्यातील खेळ जसे कोरल पाहणे, स्पीड बोट, स्नोरक्लिंग इत्यादी व परत पोर्टब्लेअर मुक्काम.

दिवस - 3 :  सकाळी नास्टा करून बोटीने  हॉव्लोक आयलंड (स्वराज दीप)  कडे प्रवास व हॉटेल वर चेक ईन करून

राधानगरी बीच (जगात 7व्या क्रमांकाचे बीच)  वर फेर फटका व  हॉव्लोक मुक्काम.

दिवस - 4 :   सकाळी नास्टा करून  निल बेटा कडे बोटीने  प्रवास व दुपारुन साईड सीन व मुक्कम.

दिवस – 5  :  सकाळी नास्टा करून पोर्ट ब्लेअर कडे बोटीने प्रवास व चिडिया टपु अणी सन सेट पहणे व मुक्काम.

दिवस - 6 :   पहाटे लवकर पोर्ट ब्लेयर ते बाराटांग आयलंड – जारवा आदिवासींच्या रिझ्र्व्ह फोरेस्ट मधुन प्रवास, बाराटांग ते

             चुनखडीच्या  गुफ पहाण्यास स्पीड बोटीचा प्रवास (स्व खर्चाने)

दिवस- 7  :   सकाळी नास्टा व सिकंदरबद /पुण्यासाठी परतीचा प्रवास

 

यात्रा खर्चात समविस्ट आहे

  1. सर्व लोकल प्रवास AC वाहनाने (जसे सीट तसे वाहन)
  2. निवास व्यावस्था AC डीलक्स  हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी.
  3. प्रवासी सिंगल रूम असल्यास रूम खर्च  अर्धा द्यावे लागेल 
  4. पोर्टब्लेर ते ह्यावलॉक,  ह्यावलॉक ते  नील, नील ते पोर्टब्लेर  बेटा साठी प्रायवेट  क्रुज  AC  बोटीने प्रवास
  5. रोज चहा - २ , नास्टा -1 जेवण – 1 शुध्द शाकाहारी/मासाहारी  दुपारचे जेवण नाही पण वेळेनुसार अल्प अहार व चहा दिला जाईल
  6. कोणाचा उपास असेल तर उपासाची वेगळी सोय नाही.
  7. दोन लाखाचा अपघाती विमा पोलीसी फ्री दिला जाईल
  8. यात्रे बरोबर आहे संयमी, मनमिळाऊ, आनंदी, अनुभवी व्यवस्थापक 20  पेक्षा जास्त प्रवासी असतील तर 

सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही

  1. घर ते  विमानतळ व विमानतळ   ते घर  प्रवास. व ह्यावलॉक येथील  प्रायव्हेट बोटीचा प्रवास
  2. हॉव्लोक ते एलिफंटा बीच प्रायव्हेट बोट टूर अंदाजे खर्च  ११५०/- पर सीट
  3. विमान प्रवास (पुणे / मुम्बई/सिकंदराबाद ते अंदमान व अंदमान ते सिकंदराबाद /मुम्बई /पुणे),  स्व खर्चाने
  4. कोरल आयलंड येथे ग्लास बॉटम बोट, स्नोर्कलिंग, स्कुबा, याचा समावेश नाही (कोणते ही पण्यातील खेळ)
  5. लौंड्री, फोटोग्राफी ,टेलेफोन ,टीप वैयक्तिक खर्च इत्यादी    

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकूण खर्च 28500/- प्रत्येकी असून,  अडव्हांस रक्कम रुपये 10000/-,  व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम रात्रेच्या 20  दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक  ध्यावे .
  • लहान मूल 5 वर्षा पर्यन्त बिलकुल फ्री , 11 वर्षा पर्यन्तच्या मुलांना  30 % डिसकाऊंट व 11 वर्षाच्या  पुढे फुल्ल तिकीट
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
  • विमान तिकीट  दर  दिवासो दिवस वाढत असते म्हणून  आपली सीट आजच बुक करावी व झेरॉक्स कॉपी जमा करावी  
  • विमान  तिकीट  संगणीकृत असल्याने  तिकिटा  वर असेल त्याच सीटावर बसावे , व विमान  प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
  • विमान  तिकिटावर  दिलेल्या वजना पेक्षा जास्त वजन आपल्या ब्यागेचे  झाल्यास आगाऊ रक्कम भरून विमान  अधिकार्‍याला  सहकार्य करावे
  • यात्रा कालावधी मध्ये विमान  रद्द,  अंदमानातील सुट्ट्या ,  सवामानातील बादल , नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे वगळन्याचा या यात्रेचा क्रम बदलण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे .
  • वापस येताना,  नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, या कांही  अडचणी मुळे विमान  रद्द  झाल्यास   यात्रा कालावधी  पेक्षा अधिक दिवस राहण्यात आल्यास  पर्यायी मार्गस येणारा आगाऊ खर्च यात्रेकरूंनी द्यावा  लागेल 
  • प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी  सल्यानुसार
  • केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्व खर्चाने परतीचा प्रवास करावा
  • , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.

संपर्क : हेमा 9028022446 / प्रवीण   9028022447

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले 9028022445

 

            हा संदेश तुमच्या ओळखीच्या / नातेवाईकाना  पण पाठवा जेणेकरून त्यांची यात्रा राहिली असेल तर होऊनच जाईल*

 

 

 

Travels





Copyright 2022 Maharashtra Paryatan Sarkari Sanstha Pune Authority. All rights reserved. Design & Develop By Techbeyond Solution LLP.