Mahaparyatan | Tourism Management System TMS | Package Details

सर्वांग सुंदर अष्टविनायक यात्रा //एक प्रवास आठ आशीर्वाद//

#PKG-26

Package Type : धार्मिक

Package Location : PUNE

Features : प्रवास 2 बाय 2 पुश बॅक लगझरी बस निवास ओझर देवस्थान येथे डिलक्स रूम (एका रूम मधे 2 व्यक्ती.) भोजन महाराष्ट्रीयन पद्धतीने नाष्टा , दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण 2 वेळा चहा. रोज 2 लिटर पाणी दिले जाईल.


Grand Total

INR 3500

Package Details

 //एक प्रवास आठ आशीर्वाद//
 पहिला दिवस 
2 सप्टेंबर 2025 पहाटे 6:00 वाजता पुणे (सर्वानुमते जागा ठरवली जाईल.)येथून बसने थेऊर करीता रवाना  तेथे श्री चिंतामणी दर्शन करून व नाश्ता करून मोरगाव करीता रवाना मोरगाव येथे श्री मयुरेश्वर दर्शन करून चौफुला मार्गे सिद्धटेक करीता रवाना सिद्धटेक येथे श्री सिद्धिविनायक दर्शन करून नगर रोड ने महा गणपती रांजणगाव येथे आगमन येथे श्री महागणपती दर्शन व जेवण करून ओझर करीता रवाना.आगमन व तेथे दर्शन व जेवण करून मुक्काम.
 दुसरा दिवस
3 सप्टेंबर 2025 पुन्हा एकदा ओझर येथे श्री विघ्नेश्वर दर्शन करून व नाश्ता करून लेण्याद्री करीता रवाना लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मज दर्शन करून पाली करीता रवाना पाली येथे श्री बल्लाळेश्वर दर्शन करून महड करीता रवाना महड येथे श्री वरद विनायक दर्शन करून चिंचवड करीता रवाना (वेळे नुसार) तेथे दर्शन करून पुणे आगमन. यात्रा समाप्त

Travels





Copyright 2022 Maharashtra Paryatan Sarkari Sanstha Pune Authority. All rights reserved. Design & Develop By Techbeyond Solution LLP.