Package Details
महारष्ट्रा पर्यटन सहकारी संस्था - पुंणे (अंतर्गत)
LAXMI TOURS & HAPPY HOLIDAYS
Sai Chowk, Near Bharat Petrol Pump, New Sangavi – Pune – 27
Mobile No 9975385838 , 9021305060 WhatsApp 9028022445,www.laxmitour.com
Air tickets, railway tickets, bus booking, package tours, honeymoon packaGe, buses & car on rent
काशी त्रिस्थळी यात्रा
55th Trip by Laxmi Tour
काशी – गया – प्रयाग - अयोध्या - चित्रकुट सह
कालावधी : 10 दिवस यात्रा तरिख : 20/ 07 / 2025
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
- प्रयागराज - प्रयाग क्षेत्र, त्रेवेनी संगम स्नान, गंगा पुजा, वेणी दान पुजा, पिंड दान पुजा, झोपलेला मारुती दर्शन , अक्षयवट (पातळपुरी) दर्शन व आनंदभुवन
- भरतकुण्ड - भरतकुण्ड (नंदिग्राम) येथे श्री रामाने भरतला दिलेल्या पादुका दर्शन
- आयोध्या – श्री राम जन्मभूमी दर्शन, दशरथ महल दर्शन, शरयू नदी घाटावर गो पुजा व हनुमान गडी दर्शन
- वाराणसी – गंगा स्नान, गंगा पुजा , पिंडदान पुजा, काशी विश्वेश्वरांचे अभिषाक व दर्शन , कालभैरव दर्शन मानस मंदिर , बिर्ला मंदिर, संकट मोचण मंदिर दर्शन व घाट दर्शन गंगा आरती .
- चित्रकुट - गुप्त गोदावरी गुफा, राम दरबार गुफा, सती अनुसया मंदिर , राम भारत भेट मंदिर ईत्यादी
- ताराचण्डी - 52 शक्ति पिठा पैकी एक श्री ताराचण्डी देवी दर्शन ज्या ठिकाणी उजवा डोळा पडला होता
- गया – विष्णूपद मंदिर, पिंडदान पुजा, वटवृक्ष, फल्गु नदी दर्शन
- बुद्धगया – बोघीवृक्ष, थाई व चायनीज बुद्ध मंदिरे
महत्वाची सूचना
- यात्रेचा एकूण खर्च 25500/- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये 10000/-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
- बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक व रेल्वे तिकीट ध्यावे .
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
- रेल्वेची तिकीट बुकिंग 120 दिवस आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
- रेल्वे रिझर्वेशन संगणीकृत असल्याने तिकिटावर असेल तोच बर्थ स्वीकारावा लागेल, व रेल्वे प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
- रेल्वे तिकिटाची दर वाढ झाल्यास आगाऊ रक्कम रेल्वे प्रवासात रेल्वे अधिकार्याला भरून सहकार्य करावे
- यात्रा कालावधी मध्ये रेल्वे रद्द, नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे
- अधिकार राखुन ठेवला आहे.
- प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
- केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
- , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
- कन्ही मंदिरे या स्थळे वेळेनुसार कुठे बंद दया र्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही
यात्रा खर्चात समविस्ट आहे
- निवास व्यावस्था डीलक्स हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी.
- अपघती विमा यात्रा कालावधि साठी दिला जाईल
- रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व रात्री जेवण शुद्ध शाकाहार. व रोज एक बोटल बिसलरी पाणी
- जाता – येता प्रवास रेल्वे नॉन एसी स्लिपरक्लासने. AC-3 पाहिजे असल्यास 2500/- वेगळे ध्यावे लागतील
- स्थानिक प्रवास लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर पण असेल
यात्रा खर्चात समविस्ट नाही
- घर ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन ते घर प्रवास खर्च
- रेल्वे प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
- पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
संपर्क : हेमा – 9028022446 / पूनम – 9028022448
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 - WhatsApp / 9975385838 – Gpay or Phonepay
हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक